वेबसाईटची पूर्वतयारी कशी कराल ?
1. वेबसाईटची पूर्वतयारी कशी कराल याच उत्तर वेबसाईट ची निर्मिती कशासाठी? ह्या प्रश्नापासून सुरु होते. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी, ऑनलाईन विक्री, प्रसिद्धीसाठी, वैय्यक्तिक प्रभाव वाढवण्यासाठी अथवा इतर काही उद्देशाने तुम्ही वेबसाईट तयार करुन घेऊ शकता. पण उद्देश निर्मितीपूर्वीच निश्चित केल्याने तुम्हाला लागणारा वेळ, खर्च व वेबतंत्रज्ञाचे श्रम (निर्मिती खर्च) वाचवता येतो. उद्देश – तुमची साधी माहिती […]
वेबसाईटची पूर्वतयारी कशी कराल ? Read More »